Friday, November 22, 2024
HomeनोकरीICMR : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत भरती

ICMR : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई अंतर्गत भरती

ICMR – NIRRCH Recruitment 2024 : राष्ट्रीय प्रजनन आणि बाल आरोग्य संशोधन संस्था, मुंबई (National Institute of Reproductive and Child Health Research, Mumbai) येथे विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti ICMR

● पद संख्या : 16

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रकल्प तांत्रिक सहाय्य – III : (i) मानववंशशास्त्र / समाजशास्त्र / सामाजिक कार्य / मानसशास्त्र या विषयातील तीन वर्षांचा पदवीधर अधिक तीन वर्षांचा अनुभव किंवा (ii) सार्वजनिक आरोग्य / लोकसंख्या अभ्यास / सामाजिक कार्य / लोकसंख्या / मानववंशशास्त्र मध्ये पदव्युत्तर.

2) प्रकल्प तांत्रिक सहाय्य – II : १२ वी इयत्ता अधिक सामाजिक कार्य / सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन / आरोग्य शिक्षण / पोषण / समुपदेशन / महिला सक्षमीकरण आणि विकास / योग / फिटनेस / संप्रेषण तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : रु. 20,000/- ते रु. 28,000/-

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 22 मार्च 2024

● मुलाखतीचा पत्ता : आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, 73-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पुणे – 411026.

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : आय. सी. एम. आर नॅशनल एड्स रिसर्च इंस्टिट्यूट, 73-जी, एम. आय.डी.सी, भोसरी, पुणे – 411026.
  4. मुलाखतीची तारीख 22 मार्च 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.
  7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

MOIL : मॉयल लिमिटेड, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती

NIRRCH मुंबई अंतर्गत विविध पदांसाठी भरती

NHM अहमदनगर अंतर्गत विविध पदांसाठी भरती

Air Force School : पुणे येथे वायुसेना शाळा, विमान नगर अंतर्गत भरती

Mazagon Dock : माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड अंतर्गत भरती

Central Bank : सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत 3000 पदांची भरती

Pune : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे अंतर्गत भरती

NHM Amravati : राष्ट्रीय आरोग्य अभियान, अमरावती भरती

Nashik : नाशिकच्या करन्सी नोट प्रेस अंतर्गत भरती; विनापरीक्षा होणार थेट भरती

District Hospital : जिल्हा रुग्णालय, रायगड अंतर्गत भरती

India Seeds : राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत भरती

Pune : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे अंतर्गत 271‌ पदांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय