Home ताज्या बातम्या Heavy rain : “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

Heavy rain : “या” जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाचा अंदाज

Heavy rain

Heavy rain : राज्यातील अनेक भागात सध्या उन्हाचा कडाका जाणवू लागला असला तरी येत्या 72 तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस (Heavy rain) होईल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.

तर मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ मार्चपासून ते १८ मार्चपर्यंत विदर्भातील अमरावती, भंडारा, गोंदिया, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होऊ शकतो. याशिवाय खान्देशातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

हे ही वाचा

मोठी बातमी : इलेक्टोरल बॉन्डची माहिती जाहीर भाजप मालामाल, हा मोठा घोटाळा..

मोठी बातमी : केंद्र सरकारकडून 18 OTT प्लॅटफॉर्मवर बंदची कारवाई, ‘ही’ आहे लिस्ट

ब्रेकिंग : भारत जोडो यात्रेत माकप नेते माजी आमदार जे.पी.गावित यांना धक्काबुक्की

खळबळजनक : पुण्यात चक्क अफूची शेती, पोलिसांकडून दोघांना अटक

ब्रेकिंग : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय

ब्रेकिंग : भाजपच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, राज्यातील २० उमेदवारांचा सामावेश

मुंबईतील ‘या’ आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, राज्य सरकारचा निर्णय

Exit mobile version