Saturday, May 4, 2024
HomeNewsखुशखबर ! शेतकऱ्याला ड्रोनसाठी पाच लाखापर्यंत अनुदान

खुशखबर ! शेतकऱ्याला ड्रोनसाठी पाच लाखापर्यंत अनुदान

पुणे : देशात कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कोणत्याही शेतकऱ्याला ड्रोनसाठी पाच लाखापर्यंत अनुदान देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे.

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 20000 ते 25000 पगाराची नोकरी

ड्रोनसाठी सध्या केवळ कृषी संबंधित सरकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपन्या व कृषी विद्यापीठांना अनुदान मिळू शकते. सध्याच्या ड्रोन धोरणात वैयक्तिक शेतकऱ्याला अनुदान देण्याची तरतूद नव्हती. मात्र ही अडचण आता हटविण्यात आली आहे. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या यांत्रिकीकरण व तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव शोमिता बिश्‍वास यांनी जारी केलेल्या एका आदेशानुसार वैयक्तिक शेतकरी आता ड्रोन अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आले आहेत.

अरब देशात मोदी चक्क कचराकुंडीवर ; काँग्रेस नेत्यांचा संताप !

केंद्रीय कृषी यांत्रिकीकरण उपअभियानातून ‘किसान ड्रोन’ विकत घेता येतील. दहा लाखांचा ड्रोन विकत घेतल्यास राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना ७५ टक्क्यांपर्यंत तर केव्हीके, कृषी विद्यापीठे व आयसीएआरच्या केंद्रांना १०० टक्के अनुदान देण्याची तरतूद यापूर्वीच केली गेली आहे. बाजारात सध्या अडीच लाखांपासून ते दहा लाखांपर्यंत ड्रोन उपलब्ध आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारीणी जाहीर !

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय