Friday, December 27, 2024
Homeनोकरीगेल गॅस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

गेल गॅस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती 

Gail Gas Limited Recruitment 2023 : गेल गॅस लिमिटेड (Gail Gas Limited) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसर पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 120

● पदाचे नाव : सिनियर असोसिएट (टेक्निकल), सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी), सिनियर असोसिएट (मार्केटिंग), सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स), सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी), सिनियर असोसिएट (HR), ज्युनियर असोसिएट (टेक्निकल).

● शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1सिनियर असोसिएट (टेक्निकल)(i) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
2सिनियर असोसिएट (फायर & सेफ्टी)(i) 50% गुणांसह फायर/फायर & सेफ्टी इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव.
3सिनियर असोसिएट (मार्केटिंग) i) MBA (मार्केटिंग/ऑइल & गॅस/पेट्रोलियम & एनर्जी/एनर्जी & इंफ्रास्ट्रक्चर/ इंटरनॅशनल बिजनेस) (ii) 02 वर्षे अनुभव.
4सिनियर असोसिएट (फायनान्स & अकाउंट्स)(i) CA/CMA (ICWA) किंवा 50% गुणांसह MBA (फायनान्स) (ii) 02 वर्षे अनुभव.
5सिनियर असोसिएट (कंपनी सेक्रेटरी) (i) कंपनी सेक्रेटरी (ii) 02 वर्षे अनुभव.
6सिनियर असोसिएट (HR) (i) 50% गुणांसह MBA/MSW/PG डिप्लोमा (पर्सनल मॅनेजमेंट & इंडस्ट्रियल रिलेशन /HR मॅनेजमेंट) (ii) 02 वर्षे अनुभव.
7ज्युनियर असोसिएट (टेक्निकल)(i) 50% गुणांसह इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/प्रोडक्शन/प्रोडक्शन & इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग /मेकॅनिकल & ऑटोमोबाईल/इंस्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल & इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 02 वर्षे अनुभव.

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● अर्ज शुल्क : General/OBC/EWS: रू 100/-[SC/ST/PWD: फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
● जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा 
● अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा 

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय