Income Tax Bank Recruitment 2023 : आयकर विभाग को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, मुंबई (The Income Tax Department Co-Operative Bank Ltd, Mumbai) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 11 पदे
● पदाचे नाव : एक्सिक्युटीव्ह ऑफिसर, क्लर्क (Executive Officer, Clerk)
● शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
एक्सिक्युटीव्ह ऑफिसर | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT + 03 वर्षे ऑफिसर पदावरील बँकेतील अनुभव |
क्लर्क | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + MS-CIT |
● वयोमर्यादा :
एक्सिक्युटीव्ह ऑफिसर | 21 ते 35 वर्षे |
क्लर्क | 21 ते 30 वर्षे |
● अर्ज शुल्क :
एक्सिक्युटीव्ह ऑफिसर | 1000/- रुपये |
क्लर्क | 800/- रुपये |
● वेतनमान :
एक्सिक्युटीव्ह ऑफिसर | 35000 रूपये |
क्लर्क | 21000 रूपये |
● नोकरी ठिकाण : मुंबई
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 मार्च 2023
● निवड करण्याची प्रक्रिया : लेखी चाचणी, गुणवत्ता यादी.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’