Thursday, May 2, 2024
HomeनोकरीDRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती

DRDO : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत ‘या’ पदांसाठी भरती

DRDO – CFEES Recruitment 2024 : संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (Defense Research and Development Organization) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. DRDO Bharti 

पद संख्या : 09

पदाचे नाव : ज्युनियर रिसर्च फेलो

शैक्षणिक पात्रता : पदवीधर पदवी (बी.ई./बी.टेक) सह NET/GATE / एम.एस्सी / पदव्युत्तर पदवी.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 वर्षापर्यंत असावे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : रु.37,000/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

निवड करण्याची पद्धत : मुलाखत

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

मुलाखतीचे ठिकाण : DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi – 110054.

मुलाखतीची तारीख : 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.

2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

3. मुलाखतीचे स्थळ : DROMI, Brig. S.K. Mazumdar Marg, Timarpur, Delhi – 110054.

4. मुलाखतीची तारीख 22, 23, 24 आणि 25 जानेवारी 2024 आहे.

5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.

6. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी महिण्याच्या प्रत्येक मंगळवारी थेट मुलाखती करिता उपस्थित राहावे.

7. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.

8. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय