Wednesday, October 23, 2024
Homeनोकरीपुणे येथे डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती

पुणे येथे डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी अंतर्गत भरती

DIAT Pune Recruitment 2023 : डिफेन्स इंस्टिट्यूट ऑफ अँँडव्हान्स टेक्नॉलॉजी, पुणे (Defence Institute of Advanced Technology, Pune) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 08

● पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

● शैक्षणिक पात्रता : मास्टर्स किंवा बॅचलर डिग्री / ME/M.Tech किंवा BE/B.Tech मध्ये प्रथम श्रेणीसह Ph.D पदवी. (मुळ जाहिरात पाहावी.)

वयोमर्यादा : 40 ते 45 वर्षे.

वेतनमान : रु. 57,700 ते रु. 2,10,800/-

नोकरीचे ठिकाण : पुणे

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

● महत्वाच्या लिंक :

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 मे 2023

ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याची शेवटची तारीख : 31 मे 2023

● ऑनलाईन अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : उपनिबंधक (प्रशासन), डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (डिम्ड टू बी युनिव्हर्सिटी), गिरीनगर, पुणे (महाराष्ट्र), पिन – 411 025.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत ‘व्यवस्थापक’ पदांची भरती

High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती

 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

 जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांची बंपर भरती

 IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

 भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत भरती; पात्रता फक्त 10वी पास

 नागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी संधी

 सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI उत्तीर्णांना संधी

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

संबंधित लेख

लोकप्रिय