Thursday, December 5, 2024
Homeआरोग्यकोरोनाराज्यात २ हजार ५३ नवे कोरोना रुग्ण; देशभरातील संख्येत वाढ.

राज्यात २ हजार ५३ नवे कोरोना रुग्ण; देशभरातील संख्येत वाढ.

प्रतिनिधी :-  राज्यात आज २ हजार ५३ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

          एकूण संख्या आता ८८ हजार ५२८ अशी झाली आहे. आज नवीन १ हजार कोरोना बाधित रूग्ण बरे झाले आहेत. एकूण ४० हजार ९७५ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण ४४ हजार ३७४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


संबंधित लेख

लोकप्रिय