Wednesday, May 8, 2024
Homeनोकरीसरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी...

सरकारी भरती : प्रगत संगणन विकास केंद्र, पुणे अंतर्गत 76 रिक्त पदांसाठी भरती

C-DAC Pune Recruitment 2022 : प्रगत संगणन विकास केंद्र (Centre For Development Advanced Computing C-DAC, pune) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 76

• पदाचे नाव :

1.प्रकल्प अधिकारी – 01

2. प्रकल्प व्यवस्थापक – 08

3. वरिष्ठ प्रकल्प अभियंता – 27

4. प्रकल्प अभियंता – 40

• शैक्षणिक पात्रता : 

पद क्रमांक 1 : पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट/हॉटेल मॅनेजमेंट/पाककला किंवा संबंधित विषयात पीजीडीएम

पद क्रमांक 2 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये

पद क्रमांक 3 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये

पद क्रमांक 4 : प्रथम श्रेणी (६०% किंवा समतुल्य CGPA) B. E. / B. Tech. कॉम्प/आयटी/इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन/कम्युनिकेशन/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स मध्ये

• नोकरी ठिकाण : पुणे

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज शुल्क : नाही 

• अधिकृत संकेतस्थळ : https://cdac.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 मे 2022

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

जिल्हा निवड समिती, हिंगोली अंतर्गत रिक्त पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 13 मे 2022 शेवटची तारीख

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख

सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, आताच अर्ज करा !


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय