Saturday, May 4, 2024
HomeनोकरीCPRI : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

CPRI : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरती

CPRI Recruitment 2023 : केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत (Central Power Research Institute) विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 99

पदाचे नाव : इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I, सायंटिफिक असिस्टंट, इंजिनिअरिंग असिस्टंट, टेक्निशियन ग्रेड-I, असिस्टंट ग्रेड-II. [Engineering Officer Grade I, Scientific Assistant, Engineering Assistant, Technician Grade-I, Assistant Grade-II.]

शैक्षणिक पात्रता :

अ.क्र.पदाचे नावशैक्षणिक पात्रता
1इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड I(i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / मेकॅनिकल / सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) GATE 2021/2022/2023.
2सायंटिफिक असिस्टंट(i) B.Sc. (केमिस्ट्री)  (ii) 05 वर्षे अनुभव.
3इंजिनिअरिंग असिस्टंट(i) B.Sc. (केमिस्ट्री)  (ii) 05 वर्षे अनुभव.
पद क्र.3: (i) इलेक्ट्रिकल / सिव्हिल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव.
4टेक्निशियन ग्रेड-IITI (इलेक्ट्रिकल)
5असिस्टंट ग्रेड-II(i) प्रथम श्रेणी BA / BSc. / B.Com / BBA / BBM / BCA (ii) बेसिक कॉम्प्युटर कोर्स (BCC)

वयोमर्यादा :  14 एप्रिल 2023 रोजी, [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क :

पद क्र.1 ते 3: General / OBC: रु.1000/-

पद क्र.4 & 5: General / OBC: रु‌.500/- 

[SC / ST / PWD / ExSM / महिला: फी नाही]

● वेतनमान : रु.19,900/- ते रु. 1,42,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 एप्रिल 2023

निवड करण्याची प्रक्रिया : संगणक आधारित चाचणी, कौशल्य चाचणी.

परिक्षा पध्दती व अभ्यासक्रमयेथे क्लिक करा

● कट-ऑफ तारीख (शैक्षणिक पात्रता,

उच्च वयोमर्यादा इ.) : 14 एप्रिल 2023

● संगणक आधारित चाचणी (संभाव्य) : 23 एप्रिल 2023

● कौशल्य चाचणी / ट्रेड चाचणी (संभाव्य) : 15 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय