Thursday, September 19, 2024
HomeनोकरीCISF Bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1130 पदांची भरती; पात्रता...

CISF Bharti : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल अंतर्गत 1130 पदांची भरती; पात्रता 12वी पास

CISF Recruitment 2024 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (Central Industrial Security Force) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. CISF Bharti

● पद संख्या : 1130

● पदाचे नाव : कॉन्स्टेबल / फायर (पुरुष)

● शैक्षणिक पात्रता : 12वी(विज्ञान) उत्तीर्ण.

● शारीरिक पात्रता : उंची – 170 सेमी, छाती – 80-85 सेमी

● वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 23 वर्षे [SC / ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज शुल्क : General/OBC : रु. 100/- [SC /ST/ ExSM : फी नाही]

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024

CISF Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : भारतीय रेल्वे अंतर्गत 7951 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

GAIL India : गेल इंडिया लिमिटेड अंतर्गत 391 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक अंतर्गत 580 जागांसाठी भरती

PDKV : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत भरती

Air Force : भारतीय हवाई दलात लिपिक, ड्रायव्हर व अन्य पदांसाठी भरती

indian Bank : इंडियन बँक अंतर्गत 300 पदासाठी मोठी भरती

Konkan Railway : कोकण रेल्वे अंतर्गत नोकरीची मोठी भरती

Thane : ठाणे येथे प्राध्यापक पदाच्या 34 जागांसाठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय