Friday, May 2, 2025
---Advertisement---
---Advertisement---

CCL : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदाच्या 1180 जागांसाठी भरती

CCL Recruitment 2024 : सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेड अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (CCL)

---Advertisement---

पद संख्या : 1180

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

---Advertisement---

1) ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentice) : 10वी उत्तीर्ण/ ITI (NCVT/ SCVT)

2) फ्रेशर शिकाऊ (Fresher Apprentice) : 10वी उत्तीर्ण.

3) तंत्रज्ञ/ पदवीधर शिकाऊ (Technician/ Graduate Apprentice) : 10वी उत्तीर्ण/ डिप्लोमा /B.Com

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 – 27 वर्षे [SC/ ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान (Stipend) : रु. 6,000/- ते रु. 9,000/- रुपये.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 सप्टेंबर 2024

CCL Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
पद क्र. 1, 2येथे क्लिक करा
पद क्र. 3येथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

---Advertisement---

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती

Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर अंतर्गत भरती

Related Articles

- Advertisement -

Latest Articles