Thursday, December 26, 2024
Homeनोकरीसेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदांच्या 250 जागांसाठी भरती

Central Bank of India Recruitment 2023 : सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 250

• पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) चीफ मॅनेजर (स्केल IV) – शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 07 वर्षे अनुभव.

2) सिनियर मॅनेजर (स्केल III) – शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 05 वर्षे अनुभव.

• वयोमर्यादा : 31 डिसेंबर 2022 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

• परीक्षा फी : जनरल/ओबीसी 850/-+GST [SC/ST/PWD/महिला : फी नाही]

• वेतनमान (Pay Scale) : 63,840/- रुपये ते 89,890/- रुपये.

• निवड करण्याची प्रक्रिया : लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे होईल.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 फेब्रुवारी 2023

• परीक्षा (Online) : मार्च 2023

• मुलाखत : मार्च 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

Lic
संबंधित लेख

लोकप्रिय