Thursday, July 18, 2024
Homeआंतरराष्ट्रीयआता सिमेंट देखील खाणार भाव ; 50 रुपयांनी महागणार !

आता सिमेंट देखील खाणार भाव ; 50 रुपयांनी महागणार !

 

पुणे : पेट्रोल, डिझेलचे दर वाढल्याने अन्न धान्यासह अन्य वस्तूंच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. जवळपास सर्वच वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. असे असताना आता सिमेंटच्या दरामध्येही मोठी वाढ होणार आहे.

विशेष : भारतात आकाशातून पक्षी पडतायत पण का? वाचा !

यामुळे आपसुकच घरांच्या किंमतीदेखील वाढणार आहेत. कोरोमंडल किंग. संकर सिमेंट या नावाने इंडिया सिमेंट कंपनी भारतीय बाजारात आहे.

इंडिया सिमेंटने दर पोत्यामागे ५५ रुपयांपर्यंत दर वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने शुक्रवारी सांगितले की, ही दरवाढ एकाच वेळी केली जाणार नाही. एक जूनला सिमेंट पोत्याचा दर २० रुपयांनी वाढविला जाणार आहे. त्यानंतर १५ जूनला आणखी १५ रुपयांनी दर वाढ होईल आणि त्यानंतर १ जुलैला २० रुपयांनी दरवाढ केली जाणार आहे.

“या” पुरूषांकडे महिला अधिक होतात आकर्षक, पहा सवयी !

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती, 13 जून 2022 शेवटची तारीख

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय