Friday, November 22, 2024
HomeनोकरीMumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

Mumbai : बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत मोठी भरती

MCGM Recruitment 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) अंतर्गत “मानव संसाधन समन्वयक” पदांच्या 38 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BMC Mumbai Bharti 

पद संख्या : 38

पदाचे नाव : मानव संसाधन समन्वयक

शैक्षणिक पात्रता : उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे. किंवा उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या अभियांत्रिकी मधील कोणत्याही शाखेतील पदविका परीक्षा प्रथम प्रयत्नात 45% गुणांसह उतीर्ण असणे आवश्यक आहे.

वेतनमान : रु.25,500/- ते रु.81,100/-

नोकरीचे ठिकाण : मुंबई

वयोमर्यादा : किमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग – रु.1000/-; मागासवर्गीय प्रवर्ग – 900/-

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 24 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मार्च 2024

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

IMU : भारतीय सागरी विद्यापीठ अंतर्गत भरती; ईमेलद्वारे करा अर्ज!

Akola : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत भरती

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

NALCO : नॅशनल ॲल्युमिनियम कंपनी लिमिटेड अंतर्गत भरती; पात्रता 12वी ते पदवी

संबंधित लेख

लोकप्रिय