Home आंतरराष्ट्रीय ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

ब्रेकिंग : रशियात दहशतवादी हल्ला, 40 ठार, 100 जखमी

BREAKING: Terror attack in Russia, 40 killed and 100 injured

मॉस्को : रशियन प्रसार माध्यमांच्या वृत्तानुसार मॉस्को (MOSCOW) मधील कॉन्सर्ट हॉलमध्ये पाच बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला, ज्यात किमान 40 लोक ठार आणि 100 हून अधिक जखमी झाल्याचं समजते आहे. हा हल्ला दि. 22 मार्च रात्री 8 वा झाला आहे. RUSSIA NEWS

TASS वृत्तसंस्थेनुसार, पोलीस लोकांना येथून बाहेर काढण्याचे काम करत आहेत. दरम्यान, कॉन्सर्ट हॉलमध्ये लागलेल्या आगीच्या ज्वालांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. RUSSIA NEWS

मॉस्को मधील विशेष दल हॉलमध्ये पोहोचले आहे, ते दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी कारवाया करत आहेत. तसेच आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टरही घटनास्थळी पाठवण्यात आले आहेत.

कॉन्सर्ट हॉलमध्ये शेकडो लोक अडकल्याची भीती असल्याने घटनास्थळी 70 हून अधिक रुग्णवाहिका उभ्या आहेत,जखमींना तातडीने उपचारासाठी नेण्यात येत आहे. पाच बंदूकधाऱ्यांनी कॉन्सर्ट हॉलमध्ये बॉम्ब फेकल्यामुळे आगी लागल्याचे वृत्त आहे. या हल्ल्याची जबाबदारी आय एस आय एस (ISIS) या दहशतवादी गटाने घेतल्याचे वृत्त आहे.

हे ही वाचा :

ब्रेकिंग : SBI च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी !

किल्ले शिवनेरीवर जाताय? वन विभागाने घेतलेला निर्णय आवश्यक वाचा!

ब्रेकिंग : बिहार कोसी नदीवरील मोठा पूल कोसळला, एक ठार,अनेक जखमी

ब्रेकिंग : काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांच्या गाडीवर हल्ला, शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

ब्रेकिंग : अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर अण्णा हजारे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

सर्वांत मोठी बातमी : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक

ब्रेकिंग : कॉंग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर

जुन्नर : नाणेघाट लेणीजवळ विनापरवाना बांधकाम; 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Exit mobile version