माजलगाव(प्रतिनिधी) :-
केंद्र सरकारच्या कामगार, शेतकरीविरोधी धोरणाच्या विरोधात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि सिटू या कामगार संघटनेने आंदोलन केले.
यावेळी माकपचे तालुका सचिव बाबासर, सय्यद याकूब, सादेक पठाण, शेख चून्नू, विठ्ठल शेषराव, सय्यद गुलाब, सय्यद फारुक आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.