Wednesday, December 4, 2024
Homeताज्या बातम्याआज बीड जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह; काळजी घ्या..!

आज बीड जिल्ह्यात ११ पॉझिटिव्ह; काळजी घ्या..!

बीड : बीड आज जिल्ह्यात ११ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. बाधितात बीड ३ पॉझिटिव्ह संत नामदेव नगर येथील परळी ५पॉझिटिव्ह जुने रेल्वे स्टेशन परिसर व सर्वेश्वर नगर येथील  गेवराई २ पॉझिटिव्ह लहुजी नगर केकतपांगरी येथील आणि केज रा.होळ ता .केज येथील एकाच समावेश आहे.

दरम्यान बीड जिल्ह्याची आकडेवाडी ३१३ गेली असून आणखी  वाढतच चालली आहे. नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याची आवहान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

संबंधित लेख

लोकप्रिय