Monday, December 23, 2024
Homeग्रामीणबिरसा फायटर्स चूलवड तर्फे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

बिरसा फायटर्स चूलवड तर्फे क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन!

चुलवड : दिनांक 9 जून गुरूवार रोजी क्रांतीसुर्य महामानव  धरतीआबा, जननायक बिरसा मुंडा यांच्या स्मृतीदिनानिमित्त ग्रामस्थांच्या व सरपंच यांच्या उपस्थितीत गावडाया जयसिंग पावरा व नारसिंग वळवी यांच्या अध्यक्षतेखाली जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ग्रामस्थांच्या वतीने  अभिवादन करण्यात आले.

धरतीआबा यांच्या जिवनाबद्दल व कार्याबद्दल सरपंच आकाश पावरा व बिरसा फायटर्स अध्यक्ष सायसिंग पावरा यांनी माहिती दिली. बिरसा फायटर्स महासचिव बंटी पावरा व सहसचिव सचिन वळवी, माहिती प्रसिद्ध प्रमुख मुकेश पावरा व सदस्य दारासिंग पावरा, मनिष पावरा, प्रदिप पावरा, रामदास पाडवी, सागर पावरा, विजय वळवी व ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना राजेंद्र पावरा यांनी केले.

केंद्र आणि राज्य सरकारचे आदिवासींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष – वृंदा करात

जिल्हा परिषद अकोला अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 16 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत रिक्त पदासाठी भरती, 26 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी


संबंधित लेख

लोकप्रिय