Bihar : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात बुधवारी ‘जीवनपुत्रिका’ उत्सवाच्या दरम्यान दोन वेगवेगळ्या गावांतील तलावांमध्ये आंघोळ करताना आठ अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी बुडून मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले की, मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपयांचे अनुदान तत्काळ देण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र शोक व्यक्त केला.
औरंगाबादचे जिल्हा दंडाधिकारी श्रीकांत शास्त्री यांनी सांगितले की, “हे लोक त्यांच्या कुटुंबीयांसह ‘जीवितपुत्रिका’ उत्सवासाठी पवित्र स्नान करण्यासाठी विविध तलावांमध्ये गेले असताना ही दुर्दैवी घटना घडली
या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली आहे.
Bihar
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
संजय राऊत यांना कोर्टाकडून 15 दिवस कैद, 25 हजारांचा दंड
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा