Monday, June 23, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Rhea Singha : गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज

Rhea Singha : गुजरातच्या रिया सिंघाने मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा प्रतिष्ठित ताज जिंकत आपले नाव इतिहासात नोंदवले आहे. राजस्थानच्या जयपूर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत रियाने ५१ स्पर्धकांना मागे टाकत विजेतेपद पटकावले. बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलाने तिला हा ताज प्रदान केला. रियाच्या या विजयामुळे ती भारताचे प्रतिनिधित्व मिस युनिव्हर्स 2024 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत करणार आहे. ती आता मेक्सिकोमध्ये होणाऱ्या मिस युनिव्हरर्स २०२४ मध्ये भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. सोशल मीडियावर देखील रियाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे.

---Advertisement---

स्पर्धेनंतर रिया सिंघा भावूक झाली आणि म्हणाली, “हा ताज जिंकण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे, आज मी खूप आभारी आहे.” यावेळी प्रांजल प्रिया हिला प्रथम उपविजेतेपद, छवीला द्वितीय विजेतेपद, तर सुष्मिता रॉय हिला तिसरे उपविजेतेपद देण्यात आले. स्पर्धेत स्विमसूट, इव्हनिंग गाऊन फेऱ्यांसह टॉप १० अंतिम स्पर्धकांसाठी प्रश्नोत्तर सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

Rhea Singha

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

---Advertisement---

पुणे महापालिकेचा टेम्पो खड्ड्यात कोसळला; पहा थरारक व्हिडिओ

उत्तर प्रदेशात भरधाव बस पलटी; 44 प्रवासी जखमी, एका व्यक्तीचा मृत्यू, पहा व्हिडीओ

भयानक : पुण्यात मध्यरात्री घरात घुसून अज्ञातांकडून धारदार शस्त्राने युवकाचा खून

धक्कादायक : दुचाकी चोरीच्या संशयावरून जमावाकडून तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू

मोठी बातमी : संपूर्ण देशात बुलडोझर कारवाईला सर्वोच्च न्यायालयाची बंदी, न्यायालयाचे कठोर आदेश

SEXTORTION : एक मोठा सापळा : सौंदर्याचे मृगजळ-वो बोलती है, बुलाती है- ब्लॅकमेलिंग होत आहे का?

आयकर विभागात मोठी भरती; पात्रता फक्त 10वी पास

Konkan Railway : कोकण रेल्वेत 190 जागांसाठी भरत

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles