Sanjay Raut Jail : ठाकरे गटाचे नेते आणि प्रवक्ता संजय राऊत यांना किरीट सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात दोषी ठरवण्यात आले आहे. मुंबईतील मजगाव मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावर मुलुंडमधील एका शौचालय घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. या आरोपानंतर मेधा सोमय्या यांनी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला. त्यांनी संजय राऊत यांच्यावर 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा केला होता. यानुसार, कोर्टाने संजय राऊत यांना दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली.
Sanjay Raut Jail
हेही वाचा :
मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेचा तिसरा हप्ता २९ सप्टेंबरपासून मिळणार
मेट्रोच्या मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू, नागरिकांचा संताप
धक्कादायक : सासरच्या लोकांनी घरातच केला गर्भपात, आई आणि बाळ दोघांचा मृत्यू
भयानक : कोल्ड ड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिसळून 22 वर्षांच्या तरुणीवर सामूहिक अत्याचार
अक्षय शिंदेच्या मृतदेहाचे दहन न करता पुरण्याचा निर्णय, स्थानिकांचा विरोध
मोठी बातमी : बदलापूर अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा एन्कांऊटर
अक्षय शिंदेचा पोस्टमार्टम रिपोर्ट, अति रक्तस्रावामुळे मृत्यू
धक्कादायक : बेंगळुरूमध्ये महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रिजमध्ये आढळले
गुजरातच्या रिया सिंघाने जिंकला मिस युनिव्हर्स इंडिया 2024 चा ताज
जगातील सर्वात जास्त मागणी असलेला महागडा ट्यूना मासा