Gold Price : सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. सोन्याच्या दरात (Gold Price) घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईत सोने खरेदी करणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सोन्याच्या दरात घसरण होत असून तब्बल 1450 रूपयांची घसरण झाली आहे. लग्न सराईची धामधूम सुरू असताना ही घसरण सर्वसामान्यांसाठी दिलासा देणारी ठरणार आहे. सोने खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळत आहे.
सध्या सराफा बाजारात सोन्याचा दर हा 72,200 रुपये प्रति 10 ग्रॅम पर्यंत पोहोचला आहे. मिळालेल्या माहितीनुसार येत्या काही दिवसात सोनं 70000 रुपयांपर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


हे ही वाचा :
मनोज जरांगे पाटलांवरील चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कचाट्यात
ब्रेकिंग : सभेच्या मैदानासाठी बच्चू कडूंचा राडा, पोलिसांनीच भाजपचे गमचे…
मोठी बातमी : पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय, वाचा काय आहे कारण !
मोठी बातमी : MDH आणि Everest च्या काही मसाल्यांवर बंदी
खासदार श्रीरंग बारणे यांचा अर्ज दाखल
राज्यातील 11 मतदारसंघात २५८ उमेदवार रिंगणात
ब्रेकिंग : मतदान यादीत नाव नोंदविण्याची आज शेवटची तारिख, असा करा अर्ज !