DRDO – ACEM Nashik Recruitment 2024 : DRDO -ACEM, नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nashik Bharti
● पद संख्या : 41
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पदवीधर अप्रेंटिस : B.E/ B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Mechanical/ Aerospace/ Aeronautical/ Computer/ Information Science / Computer/ Electrical / Electrical and Instrumentation Engineering/ Electronics & Telecommunication/ Engineering) किंवा B.Sc (Computer Science/ Chemistry/ Physics).
2) डिप्लोमा अप्रेंटिस : इंजिनिरिंग डिप्लोमा (Mechanical/ Chemical/ Electrical/ Electronics/ Computer Science/ Computer Science & Information Technology/ Web Designing)
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : रु. 10,000/- ते रु. 12,000/-
● नोकरीचे ठिकाण : नाशिक
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता (ईमेल) : apprentice.acem@gov.in
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
Railway : रेल्वे मध्ये 1113 जागांसाठी भरती; पात्रता 10वी, ITI
NCB : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अंतर्गत भरती
IIM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, मुंबई अंतर्गत भरती
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड अंतर्गत 1074 पदांसाठी भरती
NABARD : नाबार्ड अंतर्गत रिक्त पदांची भरती, आजच करा अर्ज!
Job Fair : विद्यार्थ्यांकरिता मेगा जॉब फेअर चे आयोजन; आजच करा नोंदणी !
Nagpur : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत भरती
DRDO – ACEM, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; आजच करा अर्ज!
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत 42 पदांसाठी मुलाखतीद्वारे भरती
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे अंतर्गत भरती
SAI : भारतीय क्रीडा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदांची भरती
NMDC : राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ अंतर्गत भरती
SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत 108 पदांची भरती
Hingoli : पूर्णा सहकारी साखर कारखाना अंतर्गत विविध पदांची भरती
AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 490 जागांसाठी भरती
Mahavitaran : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत 5347 पदांची भरती