Thursday, December 5, 2024
Homeपुणे - पिंपरी चिंचवडBhosari Vidhan sabha 2024 : अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा झंझावात!

Bhosari Vidhan sabha 2024 : अजित गव्हाणे यांच्या प्रचाराचा झंझावात!

बुधवारी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेना उपनेते सचिन अहिर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन (Bhosari Vidhan sabha 2024)

बाईक रॅली, पदयात्रा, मेळाव्यातून प्रचाराची रंगत वाढणार!


पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने बुधवारी (दि.६) चिखली येथे पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे. यानंतर दुपारी खासदार डॉ. अमोल कोल्हे, शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून, बाईक रॅली मधून चिखलीमध्ये मतदारांशी संवाद साधत प्रचाराचा झंझावात निर्माण करणार आहेत. (Bhosari Vidhan sabha 2024)

अजित गव्हाणे यांच्या प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने
सकाळी ९ ते दुपारी २ या दरम्यान चिखली गावामध्ये पदयात्रा होणार आहे.

त्यानंतर महाविकास आघाडीतर्फे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे (उबाठा) उपनेते सचिन अहिर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून यासाठी सीजन बँक्वेट हॉल यमुनानगर येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

सायंकाळी ५ ते रात्री १० या वेळेत खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उपनेते सचिन अहिर यांची बाईक रॅली आयोजित करण्यात आलेली आहे. या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी सर्व आघाड्यांचे, सेलचे पदाधिकारी बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

तुमचे पूर्वज मुघलांची चाकरी करायचे ; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्ला

राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर ; महाविकास आघाडीच्या ‘पाच गॅरंटी’ जाहीर करणार

मुख्यमंत्री शिंदेंच्या दहा मोठ्या घोषणा; राज्यातील बहिणींना मिळणार 2100 रुपये दरमहा

उद्धव ठाकरेंनी निवडणुकीपूर्वी दिली पाच मोठी आश्वासने

दिवाळीनंतर सोनं झालं स्वस्त ; ग्राहकांसाठी आनंदाची बातमी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर भोजपुरी गाण्यावर बाई नाचते;राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर हल्लाबोल

रश्मी शुक्लांची पोलीस महासंचालक पदावरून बदली; महाविकास आघाडीला मोठे यश

दिवाळीच्या फराळातून मतदारांना पैसे वाटप ; सांगलीत शरद पवार गटाचे उमेदवार अडचणीत

मनोज जरांगे पाटील यांची विधानसभा निवडणुकीतून माघार

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

संबंधित लेख

लोकप्रिय