Sunday, July 14, 2024
Homeनोकरीभारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड येथे विविध पदांच्या जागांसाठी भरती !

 

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८१ जागा

अभियांत्रिकी सहाय्यक प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ (सी) पदाच्या जागा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धत कोल्हापूरचा पैलवान पृथ्वीराज पाटीलची बाजी !

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० एप्रिल २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

गुरु नानक कॉलेज ऑफ सायन्स अंतर्गत भरती, असा करा अर्ज !

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदांसाठी भरती

१० पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी : स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत 3603+ जागांसाठी मेगा भरती

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 1625 जागांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय