Friday, November 8, 2024
HomeनोकरीRatnagiri : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

Ratnagiri : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांची भरती

NHM Ratnagiri Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (National Health Mission, Ratnagiri) अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ” पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Arogya Vibhag Bharti 

पद संख्या : 53

पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, कीटकशास्त्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ.

शैक्षणिक पात्रता

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS

2) कीटकशास्त्रज्ञ : M.Sc. Zoology with 5 years experience.

3) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ : Any Medical Graduate with MPH/MHA/MBA in Health.

4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ : 12th + Diploma in Lab Technician

वयोमर्यादा :

1) एमबीबीएस, विशेषतज्ञ आणि अतिविशिष्ठ विशेषतज्ञ – 70 वर्षे.

2) वैदयकीय अधिकारी, स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता – 65 वर्षे

3) इतर पदे खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे

4) राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे व राष्ट्रीय आरोग्य अधिकारी अंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी 5 वर्षे शिथिल.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्ग – रु.150/- ; राखीव प्रवर्ग – रु.100/-

वेतनमान

1) वैद्यकीय अधिकारी : MBBS – रु.60,000/- (BAMS – रु.25,000/-+ Max Incentive – रु.15,000/-)

2) कीटकशास्त्रज्ञ – 40,000/-

3) सार्वजनिक आरोग्य विशेषज्ञ – रु.35,000/-

4) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – रु.17,000/-

नोकरीचे ठिकाण : रत्नागिरी

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प.रत्नागिरी यांचे कार्यालयात.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 डिसेंबर 2023 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, जि.प.रत्नागिरी यांचे कार्यालयात.

9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय