UCO Bank Recruitment 2023 : युको बँकेत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. UCO Bank Bharti
● पद संख्या : 142
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्पेशलिस्ट ऑफिसर : (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव.
2) मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II : (i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM (ii) 02 वर्षे अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 नोव्हेंबर 2023 रोजी, 21 ते 35 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.800/- [SC/ST/PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | क्रमांक 1 क्रमांक 2 |
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : General Manager, UCO Bank, Head Office, 4th Floor, H. R. M Department, 10, BTM Sarani, Kolkata, West Bengal – 700 001.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.
4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 डिसेंबर 2023 आहे.
7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : मुख्य अन्वेषक, SVRDL कार्यालय, सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, GMC, नागपूर.
9. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
10. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.