Friday, December 27, 2024
Homeशिक्षणसागर कांदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठची पी.एचडी प्रदान

सागर कांदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठची पी.एचडी प्रदान

शेवगाव (अहमदनगर) : शेवगाव येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे विभागप्रमुख सागर कांदे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पी.एचडी प्रदान करण्यात आली.

त्यांनी synthesis characterization and photocatalyc application supported on carbon या विषयावर प्रबंध सादर केला होता.

या यशाबद्दल सागर कांदे यांचे अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील, उपाध्यक्ष रामचंद्र दरे, सचिव जी. डी. खानदेशी, सहसचिव विश्वासराव आठरे पाटील, खजिनदार विवेक भापकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. अण्णासाहेब काकडे, मराठा सध्याचे पत्रकार पै पानसरे सी.बी. यांच्यासह महाविद्यालयातील ग्रंथपाल व प्राध्यापकांनी अभिनंदन केले.

संबंधित लेख

लोकप्रिय