पुणे : खतांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे शेतकरी पुन्हा अडचणीत सापडला आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ आणि कोरोना महामारीच्या संकट गडद असताना सरकारने खतांची दरवाढ करुन शेतकऱ्यांची निराशा केली आहे.
पावसाळा जवळ आलेला असताना पेरणीचा हंगाम काही दिवसांंतच सुरू होईल. खतांच्या किंमतीत केलेली दरवाढ शेतकऱ्यांची लूट करणारी असर्याची टिका आता होत आहे.
खतांंची दरवाढ पुढीलप्रमाणे :