AIATSL Recuirment 2022 : एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (Air India Air Transport Services Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
• पद संख्या : 20
• पदाचे नाव : व्यवस्थापक, अधिकारी आणि टर्मिनल व्यवस्थापक.
• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेलद्वारे)
• अधिकृत ई-मेल : hrhq@aiasl.in
• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा
• जाहिरात पहाण्यासाठी :
टर्मिनल व्यवस्थापक – येथे क्लिक करा
व्यवस्थापक, अधिकारी – येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 26 डिसेंबर 2022
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’