Saturday, September 21, 2024
HomeनोकरीISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO HSFC : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत विविध पदांची भरती

ISRO HSFC Recruitment 2024 : मानवी अंतराळ उड्डाण केंद्र (HSFC) अंतर्गत 103 पदासांठी भरती होत आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी मेडिसिन, स्पोर्ट्स मेडिसिन, वैद्यकीय अधिकारी एसटी, शास्त्रज्ञ अभियंता एससी, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक तंत्रज्ञ बी, ड्राफ्ट्स मॅन बी, सहाय्यक राजभाषा या पदांच्या रिक्त जागांसाठी भरती होत आहे. या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपदांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ISRO HSFC Bharti

● पद संख्या : 103

● पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी SD (एव्हिएशन मेडिसिन / स्पोर्ट्स मेडिसिन), वैद्यकीय अधिकारी SC, शास्त्रज्ञ / अभियंता SC, तांत्रिक सहाय्यक, वैज्ञानिक सहाय्यक, तंत्रज्ञ B, ड्राफ्ट्समन B, सहाय्यक (राजभाषा)

● शैक्षणिक पात्रता : (मुळ जाहिरात पहावी)

● वयोमर्यादा : 35 वर्षे

● नोकरीचे ठिकाण : बेंगलूर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 9 ऑक्टोबर 2024

ISRO HSFC Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 ऑक्टोबर 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

भारतीय मानक ब्युरोमार्फत विविध पदांच्या 345 जागांसाठी भरती

AAI : भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 पदांची भरती

Bank Job : देवगिरी नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत भरती

युवा परिवर्तन संस्था अंतर्गत भरती; पात्रता 12वी पास

भारत लोकपाल अंतर्गत नोकरीची संधी, आजच अर्ज करा

Union Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 500 जागांसाठी भरती

DTP : महाराष्ट्र राज्य नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत 289 जागांसाठी भरती

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांसाठी भरती

टेली कम्युनिकेशन कन्सल्टन्स इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

ठाणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती

TCIL : नर्सिंग, फार्मासिस्ट सह विविध पदांची भरती, आजच अर्ज करा

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 105 जागांसाठी भरती

EPFO : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटने अंतर्गत विविध पदांची भरती

ST महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती, आजच अर्ज करा

ISRO : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

IRDAI : भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण अंतर्गत भरती

संबंधित लेख

लोकप्रिय