BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो (Bureau of Indian Standards) अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. BIS Bharti
● पद संख्या : 16
● पदाचे नाव : सल्लागार (मानक पदोन्नती)
● शैक्षणिक पात्रता : मार्केटिंग मध्ये एम.बी.ए., मास कम्युनिकेशन मध्ये पदवी किंवा सोशल वर्क मध्ये मास्टर्स. (मुळ जाहिरात पाहावी.)
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : 50,000/- रुपये
● नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर आणि पुणे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2024
BIS Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2024 आहे.
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.