खर्च विभागाच्या अंतर्गत लेखा नियंत्रक यांच्या आस्थापनेवरील सहायक लेखाधिकारी पदांच्या एकूण ५९० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) किंवा विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
सहायक लेखाधिकारी पदांच्या ५९० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – Advt. to Senior Accounts Officer (HR-3), O/o Controller General of Accounts, Department of Expenditure, Ministry of Finance, Room No. 210, 2nd Floor, Mahalekha Niyantrak Bhawan, Block E, GPO Complex, INA, Delhi, Pincode- 110023
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – groupbsec-cga@gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २२ मार्च २०२२ ) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
आयटीआय पास झालेल्यांना संरक्षण खात्यात सुवर्णसंधी !
१० वी – १२ वी झालेल्यांना संधी ! भारतीय सीमा सुरक्षा दलात २७८८ जागांसाठी भरती
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’