Saturday, May 4, 2024
Homeनोकरीराष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये पदवी आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २०६ जागा...

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड मध्ये पदवी आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २०६ जागा !

 राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड, विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश) यांच्या आस्थापनेवरील पदवी आणि पदविका प्रशिक्षणार्थी पदांच्या २०६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या २०६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

जाहिरातीसाठी येथे क्लिक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

बँक ऑफ बडोदा (BOB) विविध पदांच्या एकूण १०५ जागा !

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ( DRDO ) मध्ये विविध पदांसाठी भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय