Home पुणे - पिंपरी चिंचवड व्हिडीओ : “हा” नियम मोडला म्हणून तरुणाला वाहतूक पोलिसाची लाथा बुक्क्याने मारहाण.

व्हिडीओ : “हा” नियम मोडला म्हणून तरुणाला वाहतूक पोलिसाची लाथा बुक्क्याने मारहाण.

संभाजीनगर : क्रांती चौक, संभाजीनगर येथील उड्डाणपुलाजवळ एका तरुणाने सिग्नल तोडला म्हणून वाहतूक पोलिसाने लाथा बुक्क्याने मारहाण केल्याचा व्हडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे.

https://maharashtrajanbhumi.in/wp-content/uploads/2023/05/VID-20230522-WA0005.mp4



सिग्नल तोडल्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना असताना अशा प्रकारे लाथाबुक्क्याने मारहाण केल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त करत आहेत.

Exit mobile version