Wednesday, January 15, 2025
Homeनोकरीसोलापूर येथे वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रजिस्ट्रार, हाउसमन पदांची भरती

सोलापूर येथे वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रजिस्ट्रार, हाउसमन पदांची भरती

VMGMC Solapur Recruitment 2023 : वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर (Vaishampayan Smriti Government Medical College, Solapur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 03

पदाचे नाव : रजिस्ट्रार,  हाउसमन

शैक्षणिक पात्रता

i) रजिस्ट्रार – 1.  डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया द्वारे मान्यताप्राप्त सरकारी अध्यापन संस्थेमध्ये एक वर्षाचा क्लिनिकल असिस्टंट/ हाऊसमन दंतचिकित्सा अनुभव आवश्यक आहे (सर्टिफिकेट ऑफ रेकग्निशन अर्ज फॉर्म असावा). 2. उमेदवार BDS परीक्षा उत्तीर्ण असेल.  महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय दंत महाविद्यालयातून आणि प्रथम प्राधान्य दिले जाईल.

ii)  हाऊसमन – 1.  उमेदवार हा बीडीएस अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झाल्याच्या तारखेपासून 2 वर्षांपेक्षा जास्त नसलेला नवीन बीडीएस पदवीधर असावा. 2. उमेदवाराने 1 वर्षाची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी.

नोकरीचे ठिकाण : सोलापूर 

अर्ज करण्याची पद्धत :  ऑफलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 मे 2023

अर्ज पाठविण्याचा पत्ता : डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीची तारीख : 12 मे 2023

मुलाखतीचा पत्ता :  AC Hall, डॉ.वै. स्मृ.शा. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय