Sunday, October 20, 2024
Homeनोकरीउल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत भरती, 24 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

उल्हासनगर महानगरपालिका अंतर्गत भरती, 24 फेब्रुवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

UMC Recruitment 2023 : उल्हासनगर महानगरपालिका (Ulhasnagar Municipal Corporation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. (Ulhasnagar Mahanagarpalika)

● पद संख्या : 39

● पदाचे नाव : वकील

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : उल्हासनगर

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज सुरु होण्याची तारीख : 13 फेब्रुवारी 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 24 फेब्रुवारी 2023

अर्ज सादर करण्याचा पत्ता : विधी विभाग, तळमजला, उल्हासनगर महानगरपालिका, उल्हासनगर – 421 003.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय