Friday, May 3, 2024
Homeराजकारणराज्याचे गृहमत्री बदलण्याची शक्यता, 'या' नावाची चर्चा

राज्याचे गृहमत्री बदलण्याची शक्यता, ‘या’ नावाची चर्चा

मुंबई : राज्यात सध्या महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मध्ये नाराजीनाट्य असल्याचे समोर येत असून राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. तसेच राज्याच्या गृहमंत्री (home minister) पदावरून दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांना हटवले जाणार असल्याची चर्चा आहे.

तर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope) यांच्याकडे गृहखाते दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा आता दिसत आहे. याबाबतचे वृत्त TV9 मराठीने दिले आहे.

राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांवर सध्या इडीचे धाडस सत्र सुरू आहे. अनेक नेत्यांवर कारवाई सुरु असताना राज्याचे गृहमंत्री कडक कारवाई करत नसल्याने शिवसेनेच्या गोटात दिलीप वळसे-पाटील यांच्याबद्दल नाराज आहे. खुद्द खासदार संजय राऊत यांनी नाराज बोलून दाखवली होती.

ब्रेकिंग : CISF जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांचा हल्ला

केंद्रीय माहिती आयोगात नोकरीची संधी, 60 हजार रूपये पेक्षा जास्त पगाराची नोकरी !

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये विविध पदांच्या जागांसाठी भरती आजच अर्ज करा!


संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय