Photo Credit : स्वप्निल रेंगडे |
पुणे : आज चंद्राच्या भोवती छान कडं निर्माण झाल आहे, घराबाहेर येऊन नक्की पहा ! आपल्या मुलांना ही नक्की दाखवा.
ब्रम्हांडमध्ये अशा अनेक उत्सुकता जागरूक करणाऱ्या घटना घडत असतात. धावपळीच्या दुनियेत आपले याकडे लक्ष जात नाही. खरे तर हे मानवी मनात कुतूहल निर्माण करत असतात.
Photo Credit : प्रणय नवले |
Photo Credit : निकिता बुट्टे |