Monday, July 1, 2024
HomeनोकरीFACT : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत भरती

FACT : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड अंतर्गत भरती

FACT Recruitment 2024 : फर्टिलाइजर्स अँड केमिकल्स त्रावणकोर लिमिटेड (THE FERTILISERS AND CHEMICALS TRAVANCORE LIMITED) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. FACT Bharti

● पद संख्या : 98

● पदांचे नाव : ट्रेड अप्रेंटिस (Trade Apprentices)

● ट्रेड निहाय पद संख्या :
(i) फिटर – 24
(ii) मशिनिस्ट – 08
(iii) इलेक्ट्रिशियन – 15
(iv) प्लंबर – 04
(v) मेकॅनिक मोटार वाहन – 06
6) सुतार – 02
7) मेकॅनिक (डिझेल) – 04
8) इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक – 12
9) वेल्डर (गॅस आणि इलेक्ट्रिक) – 09
10) चित्रकार – 02
11) कोपा / फ्रंट ऑफिस असिस्टंट – 12

● शैक्षणिक पात्रता : 60% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI / ITC (NCVT मंजूर)); SC/ST साठी 50% गुण.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01-04-2024 रोजी, 23 वर्ष (शासकीय नियमानुसार सूट)

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान : रु. 7,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन/ ऑफलाईन

● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 मे 2024

● अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख : 25 मे 2024

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Senior Manager (Training), FACT Training and Development Centre, Udyogamandal, PIN – 683501.

FACT Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

google news gif

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मे 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

हेही वाचा :

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी मोठी भरती

NDA & NA अंतर्गत 404 जागांसाठी भरती; पात्रता 12वी पास

वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!

MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 524 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : लिपिक टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी उमेदवारांची यादी जाहीर

हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 80 पदांची भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

DGFT : वाणिज्य व उद्योग मंत्रालय अंतर्गत रिक्त पदांची भरती

भारतीय सेना TES अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अंतर्गत भरती

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत नोकरीची शेवटची संधी

IITM : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी, पुणे भरती

इंडियन आर्मी अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन पदांची भरती

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय