Friday, December 27, 2024
Homeनोकरीठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 20000 ते 60000 रूपये पगाराची नोकरी

TMC Recruitment 2023 : ठाणे महानगरपालिका, ठाणे (Thane Municipal Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी पदासाठी थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. 

● पद संख्या : 05

● पदाचे नाव : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक.

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : ठाणे

● वयोमर्यादा : वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – इतर प्रवर्ग – 38 वर्षे; मागासवर्गीय प्रवर्ग – 43 वर्षे.

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक)

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602.

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2023

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखती (वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी)

● मुलाखतीची तारीख : 17 फेब्रुवारी 2023

● मुलाखतीचा पत्ता : राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम कार्यालय, 4था माळा, आरोग्य विभाग, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400 602.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय