जुन्नर : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया ( एसएफआय ) घ्या वतीने महात्मा गांधी यांच्या स्मृति दिनानिमित्त दुर्गाबाई मंदीर परिसर दुर्गागड, हतविज येथे स्वच्छता मोहीमेचे आयोजित करण्यात आले होते.
शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी “या” आयएएस अधिकाऱ्याला अटक
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी दुर्गाबाई मंदीर परिसरातील प्लॅस्टिक कचरा आणि काचेच्या बाटल्या जमा करून स्वच्छेतेचा संदेश दिला. या मोहिमेत ३० पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले होते.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे गांधीजींच्या हत्ये संदर्भात वादग्रस्त वक्तव्य
यावेळी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राज्य सचिव मंडळ सदस्य विलास साबळे, राज्य कमिटी सदस्य राजू शेळके, तालुका अध्यक्ष अक्षय घोडे, तालुका सचिव प्रविण गवारी, कांचन साबळे, दिलीप कोकणे, योगेश झाडे, अक्षय निर्मळ, निशा साबळे, विनायक वाडेकर आदींसह इतर विद्यार्थी उपस्थित होते.
विशेष लेख : गांधीजींना किती वेळा मारणार ? – विशाल आडे
इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागांसाठी भरती