पुणे : स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) च्या पुणे शहर समितीतर्फे आज दिनांक 21 सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिवांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आले. Statement of various demands on behalf of SFI to Faculty Secretary of Pune University
विद्यापीठात मानव अधिकार हा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा, त्याच बरोबर सेट परीक्षा घेण्यात याव्या, या मागण्यांचे निवेदन कुलसचिवांना देण्यात आले.
निवेदन देतेवेळी एसएफआय जिल्हा समिती सदस्य गणेश जानकर, निशा साबळे, आकाश लोणकर, रोहित भांबरे, हनुमान शिंदे, ऋषिकेश शिंदे, सोमनाथ वामन व कार्यकर्ते उपस्थित होते.