Saturday, May 4, 2024
Homeराज्यब्रेकिंग : माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

ब्रेकिंग : माळशेज घाटात दरीत उडी मारून एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या

माळशेज : गेल्या काही महिन्यापासून एसटीच्या विलिनीकरनाच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी संपावर होते, नूकतीच एसटी रस्त्यावर धावायला लागून काही दिवस झाले असताना आता एसटी महामंडळासाठी (ST Bus Corporation) पुन्हा एकदा धक्कादायक बातमी समोर आली आहे. 

एसटी कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी माळशेज घाटात दरीत उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक बातमी समोर येत आहे. अकोले कल्याण ही बस कल्याणला जात असताना घाटातील गणपती मंदीर येथून एक हजार फूट उंचीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नवीन भरती : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 15 जून 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

मिळालेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील अकोले आगारात काम करणारा हा कर्मचारी असून अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा येथील रहिवासी होते. गणपत मारुती इदे, असे नाव या आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचे आहे.

एसटी कर्माचरी गपपत यांचे कालच मंगळवारी वेतन झाले होते. मात्र, कुटुंबाची आर्थिक ताणाताण आणि कमी पगार यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. या घटनेचा पुढील तपास टोकावडे सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष दराडे करत आहेत.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत 288 पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी काहीच दिवस बाकी

दक्षिणी कमांड पुणे येथे लघुलेखक, कुक, सफाईवाला, चौकीदार पदांसाठी भरती, 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्र ज्ञान महामंडळ अंतर्गत 100 पदांसाठी भरती, 30000 ते 80000 पगाराची नोकरी

ठाणे ग्रामीण पोलीस विभाग अंतर्गत भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय