गंभीर फसवणूक अन्वेषण कार्यालय, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ७५ जागा
अतिरिक्त/सहसंचालक, उपसंचालक, वरिष्ठ सहायक संचालक, वरिष्ठ अभियोक्ता, सहायक संचालक आणि कार्यालयीन अधीक्षक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक ८ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य संचालक, एसएफआयओ २ रा मजला, पं. दीनदयाळ अंत्योदय भवन, बी-३ विंग, सीजीओ कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३