Wednesday, November 20, 2024
Homeराज्यआशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

आशा व गटप्रवर्तकांना निवडणूक कामाचा भत्ता देण्याची मागणी

sangli: आशा व गटप्रवर्तक यांना निवडणूक कामाचा भत्ता देण्यात यावा, अशी मागणी लाल बावटा आशा वर्कर्स व गटप्रवर्तक युनियन, सांगली यांच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे संघटनेचे जिल्हा संघटक हनमंत कोळी यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, सांगली जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुक जाहिर झाले आहे. या निवडणूकीच्या कामामध्ये निवडणूक बुथ वर आरोग्य सेवा देण्यासाठी आशा वर्कर्स यांची नियुक्ती करण्यात आले आहेत. आशा वर्कर्स 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पर्यंत बुथ वर थांबून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार आहेत. त्यामुळे इतर कर्मचारी यांना देण्यात येणाऱ्या भत्ता प्रमाणे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना त्या दिवसाचा 350 रुपये भत्ता देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

sangli

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

कॉँग्रेसची दुसरी यादी जाहीर ; वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर

जयश्री थोरातांवर भाजप नेत्याची आक्षेपार्ह टीका ; अहमदनगरमध्ये जाळपोळ

लाडक्या बहीणींना डिसेंबरचा हप्ता कधी मिळणार? वाचा सविस्तर

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला, सर्वत्र एकच खळबळ

मविआतील बड्या नेत्यांविरोधात अजित पवारांचा मोठा डाव

अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर, झिशान सिद्दीकींनाही मिळालं तिकीट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; मोठ्या शक्तिप्रदर्शनासह, दिग्गज नेत्यांचे अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर; महाविकास आघाडीचा मोठा प्लॅन

दाना’ चक्रीवादळाचा धडाका ; 56 पथके हाय अलर्टवर, महाराष्ट्रात काय परिणाम?

पिंपरी चिंचवडमध्ये दुर्दैवी दुर्घटना ; तीन मजुरांचा जागीच मृत्यू

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आमने-सामने?

अजित पवार गटाची यादी जाहीर, वाचा कुणा कुणाला मिळाली संधी

दाना चक्रीवादळ आज धडकण्याची शक्यता, महाराष्ट्रावर होणार का परिणाम?

मनसेची दुसरी उमेदवारी यादी जाहीर; राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री शिंदेंसह अनेक उमेदवारांची नावे घोषित

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर – 99 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित

संबंधित लेख

लोकप्रिय