Rajgurunagar Sahakari Bank Recruitment 2023 : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, पुणे अंतर्गत “मुख्य अनुपालन अधिकारी, डेटा सेंटर प्रशासक, बोर्ड सचिव” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (Bank Recruitment)
● पद संख्या : 04
● पदाचे नाव : मुख्य अनुपालन अधिकारी, डेटा सेंटर प्रशासक, बोर्ड सचिव
● शैक्षणिक पात्रता : i ) लिपिक (कनिष्ठ अधिकारी) – सनदी लेखापाल (CA/CS) किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधारक व सहकारी बँकेतील १२ वर्षांपैकी किमान ५ वर्षाचा अनुभव, सरव्यवस्थापक/ उपसरव्यवस्थापक/सहाय्यक सरव्यवस्थापक या पदावर काम केलेचा तसेच लेखापरिक्षण, वित्त आणि जोखीम व्यवस्थापनाशी संबंधित असावा. त्यात रिझर्व बँकेच्या दिनांक १९ सप्टेंबर २०२२ रोजीचे परिपत्रकातील निकषांची पूर्तता करणाऱ्या बँकिंग उद्योगातील, मुख्य कार्यालयातील नियामक आणि सर्वोच्च प्राधिकरणांना स्वतंत्र अनुपालन कामकाजाचा अनुभव आवश्यक आहे.
ii) डेटा सेंटर प्रशासक – संगणक विज्ञान, आयटी, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमसीए या संबंधित क्षेत्रातील अभियांत्रिकी पदवीधर / पदव्युत्तर पदवी, मायक्रोसॉफ्ट किंवा ओरॅकलकडून प्रमाणपत्र किंवा ओरॅकल/एसक्यूएल डेटाबेस अॅडमिनिस्ट्रेशन, हार्डवेअर / नेटवर्किंग आणि सिस्टम इन्स्टॉलेशनमध्ये 7 वर्षांचा अनुभव असलेले 7 चे मॉनिटरिंग बँकेच्या आयटी विभागात ३ वर्षांचा कामाचा अनुभव.
iii) बोर्ड सचिव – पदवीधर / पदव्युत्तर पदवी, मराठी व इंग्रजी – लघुलेखन (किमान प्रति मिनिट ८० शब्द), टंकलेखन (किमान प्रति मिनिट ४० शब्द), MSCIT / समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम,
अनुभव : बँक / इतर वित्तीय संस्थांमधील सदर / तत्सम पदावरील किमान ५ वर्षाचा अनुभव आवश्यक
● वयोमर्यादा : 18 ते 55 वर्षे.
● नोकरी ठिकाण : पुणे
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड, 319/320 पुणे-नाशिक महामार्ग, राजगुरुनगर, जि. पुणे – 410 505.
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 जून 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :
YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती
पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज
नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती
नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार
UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती
IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती
आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज
मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती
भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती
DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी
ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज
