Tuesday, December 3, 2024
Homeनोकरीमुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत 'लिपिक' पदाची भरती

मुंबई येथे होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र अंतर्गत ‘लिपिक’ पदाची भरती

HBCSE Recruitment 2023 : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई (Homi Bhabha Science Learning Centre, Mumbai) अंतर्गत “लिपिक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. (TIFR Mumbai Bharti)

● पद संख्या : 01

पदाचे नाव : लिपिक

शैक्षणिक पात्रता : (a) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून एकूण 50% गुणांसह पदवीधर.
(b) वैयक्तिक संगणक आणि अॅप्लिकेशन्सचे टायपिंग आणि वापराचे ज्ञान असावे – सरकार-मान्यताप्राप्त संस्थांकडून प्रमाणपत्रांद्वारे समर्थित.
(c) मोठ्या आणि प्रतिष्ठित संस्थेमध्ये कारकुनी कर्तव्ये आणि पत्रव्यवहाराचा किमान 1-वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा : 28 वर्षे.

वेतनमान : रु. 21,700/- दरमहा.

नोकरी ठिकाण : मुंबई

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन

अर्जाची प्रत पाठविण्याचा पत्ता : हेड अँडमिनिस्ट्रेटिव्ह ऑपरेशन्स, होमी भाभा सेंटर फॉर सायन्स एज्युकेशन, टीआयएफआर, व्ही.एन. पुरव मार्ग, मानखुर्द, मुंबई – 400 088.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 21 जुलै 2023

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

Railway : पश्चिम रेल्वे मुंबई मार्फत 3624 जागांसाठी आजपासून अर्ज प्रक्रिया सुरु; आजच करा अर्ज

मेगा भरती : राज्यात ‘तलाठी’ पदाच्या 4 हजार 644 जागांसाठी भरती

मेगा भरती : एकलव्य मॉडेल निवासी शाळा अंतर्गत 4062 पदांची भरती

IBPS : कर्मचारी निवड संस्था अंतर्गत 4045 पदांची भरती

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत भरती, आजच करा अर्ज

NATS : नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम अंतर्गत 750 पदांची भरती

BDL : भारत डायनॅमिक्स लिमिटेड अंतर्गत 100 पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

IIT : मुंबई येथे भारतीय तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

ARI : पुणे येथे आगरकर संशोधन संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

वन विभागाच्या पदभरती प्रक्रियेत गैरप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाच्या हालचाली

FSSAI : भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

AIC : अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांची भरती

DRDO – टर्मिनल बॅलिस्टिक्स संशोधन प्रयोगशाळा अंतर्गत संशोधन सहयोगी पदांची भरती

श्री साईबाबा संस्थान अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

Lic life insurance corporation
संबंधित लेख

लोकप्रिय