Friday, November 22, 2024
HomeनोकरीITI : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

ITI : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती

Govt DVET ITI Recruitment 2023 : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (Government Industrial Training Institute), परभणी अंतर्गत “शिल्प निदेशक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. DVET Bharti)

● पद संख्या : 04

पदाचे नाव : शिल्प निदेशक

शैक्षणिक पात्रता : संबंधीत शाखेतील पदवी/ पदवीका / आयटीआय + सीआयटीएस किंवा सीटीआय. व अनुभव :- (i) पदवीसाठी 1 वर्षे; (ii) पदवीकासाठी 2 वर्षे; (iii) आयटीआय साठी 3 वर्षे आवश्यक राहील.

वयोमर्यादा : 18 वर्षे

● नोकरी ठिकाण : परभणी

● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

● निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिंतूर रोड, परभणी

मुलाखतीची तारीख : 21 जून 2023

अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

महाराष्ट्र पोस्टल सर्कल अंतर्गत 620 पदांसाठी भरती; 10 वी उत्तीर्णांना विना परिक्षा नोकरीची सुवर्णसंधी

YIL : यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

DRDO प्रगत प्रणाली प्रयोगशाळा अंतर्गत विविध पदांची भरती

पुणे : इंजिनिअरिंग कॉलेज विद्यार्थी सहकारी ग्राहक संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

महाराष्ट्र अग्निशमन सेवा (MFS) प्रवेश प्रक्रिया – 2023-24; आजच करा अर्ज

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती

नाशिक येथे करन्सी नोट प्रेस अंतर्गत विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 50 ते 75 हजार पगार

UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांची भरती

RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध पदांची भरती

IIE : पुणे येथे भारतीय शिक्षण संस्था, कोथरूड अंतर्गत विविध पदांची भरती

आदिवासी व्यवहार मंत्रालय अंतर्गत विविध पदांची भरती; आजच करा अर्ज

मुदतवाढ : पुणे पशुसंवर्धन विभाग अंतर्गत 446 पदांसाठी भरती

अहमदनगर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 209 पदांसाठी भरती; 12वी, पदवीधर, GNM, नर्सिंग, MD, MAMS व अन्य उमेदवारांना संधी

भारती सहकारी बँक पुणे अंतर्गत विविध पदांची भरती

DIAT : पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्था अंतर्गत विविध पदांची भरती

औरंगाबाद येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत भरती; 12वी, पदवी, GNM, MSW, BAMS, MD व अन्य पात्रता धारकांना नोकरीची संधी

मुंबई येथे भारत सरकार टाकसाळ अंतर्गत भरती; ITI, पदवीधरांना सरकारी नोकरी सुवर्णसंधी

ICAR : केंद्रीय तटीय कृषी संशोधन संस्था अंतर्गत भरती; आजच करा अर्ज

LIC insurance corporation of India
संबंधित लेख

लोकप्रिय